इंडियन नॅशनल लिगच्या जिल्हा संयोजक पदी शेख नसीर (गब्बर भाई)


खामगाव इंडियन नॅशनल लिगच्या बुलढाणा जिल्हा संयोजक पदी शेख नसीर (गब्बर भाई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. अल्ताफ यांनी केली. या नियुक्तीबद्दल शेख नसीर यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

जाहिरात 


Post a Comment

أحدث أقدم