भाग्यश्री ताईंच्या प्रभागात आकाश फुंडकर यांनी साधला नागरिकांची संवाद:  रस्ते, बगीचे, नाल्या, जीवनावश्यक सुविधा परिपूर्ण असल्याने नागरिक समाधानी!

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- मतदार संघ पिंजून काळात काल आकाश दादा फुंडकर यांनी खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक एक व पाच चा संवाद दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी नागरिकांची थेट संवाद साधला. या प्रभागांमध्ये रस्ते, बगीचे, नाल्या सर्व जीवनावश्यक सुविधा सर्व परिपूर्ण विकासकामे झाल्यामुळे नागरिकांनी माजी नगरसेवक नगरसेविका यांच्यासह आकाश दादा फुंडकर यांची आभार मानत समाधान व्यक्त केले. या निमित्ताने  एकच वादा आकाश दादा असा सूर पुन्हा कानी पडला.





Post a Comment

أحدث أقدم