प्रभाग एक मधून महिलांसह नागरिकही सहभागी झाले आकाश दादांच्या रॅलीत 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- आज आकाश दादा  फुंडकर यांच्या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने जनता सहभागी झाली. विविध प्रभागातून रॅली काढत मुख्य रॅलीमध्ये सहभागी झाले.  यात माजी नगरसेविका भाग्यश्री ताई मानकर यांच्या प्रभाग क्रमांक एक मधून महिलांचा नागरिकांनी सहभाग घेतला

Post a Comment

أحدث أقدم