ना नफा ना तोटा तत्त्वावर....
टायगर ग्रुप ची ॲम्बुलन्स रुग्णसेवेत सुरू
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष भैयासाहेब बंडगर, पारस दादा शेटेयांच्या मार्गदर्शनाखाली पै. पियुष भाऊ चव्हाण यांच्या संकल्पनेतून खामगाव य येथे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रुग्णांसाठी ॲम्बुलन्स सेवा सुरू केली आहे. गरजूंनी
मा.श्री.पियुष चव्हाण. मो.9011 597 697मा.श्री.अंकुश हटकर. मो.9922 81 48 81मा.श्री.लखन बनसोड.मो.9922 61 00 83मा.श्री.रोहीत माळवंदे.मो.8430 777 111 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
إرسال تعليق