हिंदुस्तानाच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण व सत्यशोधक समाजाचे प्रणेते राष्ट्रपिता, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले , क्रांतीज्योती आई सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, आणि ज्यांनी लिहिलेल्या घटनेवर आजही संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालते, असे राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न बोधिसत्व,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो..
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या या महानियुक्तीच्या महामेळा प्रसंगी यां कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश संघटन सचिव, ज्यांनी या खामगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाला नवक्रांती मिळून दिली, पक्ष कार्यकर्ते मध्ये एक उत्साह आणला, असे आमचे मार्गदर्शक, आदरणीय श्री रावसाहेबजी पाटील साहेब,वेळात वेळ काढून आपल्या खामगाव नगरीमध्ये उपस्थित झालेले सत्कारमूर्ती, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय श्री गुलाबरावजी गावंडे साहेब, तसेच दुसरे सत्कारमूर्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, जळगाव खान्देशचे पक्षनिरीक्षक , आदरणीय श्री भास्कररावजी काळे, राष्ट्रीय सचिव, अल्पसंख्यांक सेल चे,आदरणीय रहींना परवीनजी, पक्षाचे युवकांचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष, आदरणीय श्री पराग अवचार पाटील, शहराध्यक्ष आदरणीय श्री विकासभाऊ चव्हाण, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे, बुलढाणा जिल्हा संघटक, अभ्यासू व्यक्तिमत्व, आमचे सहकारी, आदरणीय श्री संभाजीराव टाले, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष, एम डी साबीर, व्यापारी व उद्योगसेल चे जिल्हाध्यक्ष, आदरणीय श्री विनोदजी शर्मा, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री श्रीकांतजी काठोळे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष, शेख सलीम शेख फरीद,युवकांचे तालुकाध्यक्ष,श्री विजयजी कोल्हे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष संतोष पॅसोडे, उपाध्यक्ष मोहन पाटील सामाजिक न्यायाचे तालुका अध्यक्ष, श्री बाभुळकर, विद्यार्थी सेल चे कार्याध्यक्ष, ओबीसीचे शहराध्यक्ष वेदांशू पतंगे, श्री रवींद्रजी काळे, शंकर बगाडे, रमेश बोचरे, प्रमोद खंडारे, योगेश बगाडे, राहुल बगाडे, प्रमोद बोचरे, वं सर्व मंच, यां कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मान्यवर व्यक्ती, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते व पत्रकार बंधुनो या ठिकाणी सर्वांचे पूर्वक स्वागत करतो......
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे या खामगाव नगरीमध्ये, प्रथमच अशा प्रकारचा कार्यकर्ता नियुक्ती मेळावा होत असताना खरोखर मनापासून आनंद होत आहे...
आणि या निमित्ताने खामगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला, कुठेतरी नव्याने भरारी घेताना दिसत आहे
إرسال تعليق