मोहम्मद इफ्रेश जहीरोद्दीन देशमुख चे मनसुबे डी वाय एस पी पथकाने उधळले: गणपती विसर्जनापूर्वी पोलिसांनी पकडला 94 हजाराचा मुद्देमाल
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-गणपती विसर्जनाच्या दिवशी विघ्न येऊ नये म्हणून प्रशासनाकडून ड्राय डे घोषित करण्यात येतो मात्र अवैध प्रकारे बंदच्या दिवशी अव्याच्या सहाव्या भावाने दारू विक्रीला ऊत येतो. अशाच ड्राय डे ला ओला करण्याचे मनसुबे बांधून मोठ्या प्रमाणात दारूचा अवैध साठा करणाऱ्या मोहम्मद इफ्रेश जहीरोद्दीन देशमुख याच्यावर पोलिसांनी गणेश विसर्जनापूर्वीच छापा घातला आणि त्याच्या अब्जातून 94 हजाराची देशी-विदेशी दारू जप्त केली.
![]() |
ही मोठी कारवाई Psi. मनोज वासाडे, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, योगेश कुंवारे, पो.कॉ. विशाल कोळी, म.पो.हे.कॉ. सिमा खिल्लारे, चालक पो.ना. पवन मोरे यांनी केली |
प्राप्त माहितीनुसार एचडीपीओ विनोद ठाकरे यांच्या पथकाने रात्री आठ वाजताच्या सुमारास उमरा रस्त्यावर छापा टाकला यात आरोपी देशमुख कडून देशी दारु टँगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 409 AUG 2024असे असलेल्या प्रत्येक बॉक्स मध्ये प्रत्येकी 100 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा एकुण 05 बॉक्समध्ये 500 नग शिशा कि. प्रत्येकी 35/- रुपये अशा एकुण 17,500/- रुपये.2) देशी दारु टँगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 380 AUG. 2024 असे असलेल्या एकबॉक्स मध्ये 100 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. प्रत्येकी 35/- रुपये अशा एकुण3,500/- रुपये.3) देशी दारु टँगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 464 SEP. 2024 असे असलेल्याप्रत्येक बॉक्स मध्ये प्रत्येकी 100 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा एकुण 12 बॉक्स मध्ये 1200नग शिशा कि. प्रत्येकी 35/- रुपये अशा एकुण 42,000/- रुपये.4) देशी दारु टँगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 464 SEP. 2024 असे असलेल्या एकाहिरव्या रंगाच्या कापडी थैलीमध्ये मध्ये 62 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. प्रत्येकी 35/-रुपये अशा एकुण 2,170/- रुपये.5) देशी दारु टँगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 413 AUG 2024 असे असलेल्याएका हिरव्या रंगाच्या कापडी थैलीमध्ये मध्ये 60 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. प्रत्येकी35/- रुपये अशा एकुण 2,100/- रुपये.6) देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 126 AUG 2024 असे असलेल्या एकापांढ-यारंगाच्या पोतडीमध्ये मध्ये 100 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. प्रत्येकी 25/-
रुपये अशा एकुण 2,500/- रुपये.
7) देशी दारु टँगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 428 AUG 2024 असे असलेल्या एक
बॉक्स मध्ये 100 नग कंपनी सिलबंद कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. प्रत्येकी 35/- रुपये अशा
एकुण 3,500/- रुपये.
8) देशी दारु बॉबी संत्रा कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 345 AUG 2024 असे असलेल्या
एका पिवळ्या रंगाच्या पोतडीमध्ये मध्ये 162 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. प्रत्येकी 35/-
रुपये अशा एकुण 5,670 /- रुपये.
9) देशी दारु संत्रा 50:50 कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 768 FEB. 2024 असे असलेल्या
एका हिरव्या रंगाच्या कापडी थैलीमध्ये मध्ये 46 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. प्रत्येकी 35/- रुपये अशा एकुण 1,610/- रुपये.
10)24 कॅरेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 612 JAN. 2022 असे असलेल्या एका हिरव्या रंगाच्या कापडी थैलीमध्ये मध्ये 48 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि.प्रत्येकी 35/- रुपये अशा एकुण 1,680/- रुपये.
11)देशी दारु प्रिमीयम संत्रा कंपनीच्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 09 APR. 2024 असे असलेल्या
एका पांढ-या रंगाच्या पोतडीमध्ये मध्ये 75 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. प्रत्येकी 35/-
रुपये अशा एकुण 2,625/- रुपये.
12)लेबल फाटलेल्या 90 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर नसलेल्या एका हिरव्या रंगाच्या कापडी थैलीमध्ये
मध्ये 58 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. प्रत्येकी 35/- रुपये अशा एकुण 2,030/-
रुपये.
13)Imperial Blue कंपनीच्या 180 मिलीच्या ज्यावर बॅच नंबर 1439-16/08/24 L07 C
असे पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये 35 नग कंपनी सिलबंद काचेच्या शिशा कि. प्रत्येकी 160/- रुपये अशा
एकुण 5,600/- रुपये असा माल मिळुन आला. वरुन त्यास दारु बाळगन्याचा परवाना आहे काय असे
विचारले असता त्याने देशी व विदेशी दारुचा बाळगन्याचा परवाना नसल्याचे सांगितले. वरुन नमुद इसमाचे
ताब्यातुन वरील प्रमाणे
1) देशी दारुच्या 90 मिलीच्या 2560 नग कंपनी सिलबंद प्लॅस्टीकच्या शिशा कि. 88,600/- रुपये,
2) विदेशी दारुच्या 180 मिलीच्या कंपनी सिलबंद काचेच्या 35 नग शिशा कि. 5,600/- रुपये, 3)
06 नग हिरव्या रंगाच्या कापडी थैल्या कि. 120/- रुपये, 4) 04 नग पांढ-या रंगाच्या पोतड्या कि.
20/- रुपये असा एकुण कि. 94,340/- रुपयेचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेऊन गुन्हा ही दाखल केला
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे , अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे खामगांव यांचे आदेशाने करण्यात आली.
إرسال تعليق