श्री अग्रसेन जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

खामगाव - महाराजा श्री अग्रसेन यांची 5149 वी जयंती यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.  दि.27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर पर्यंत श्री अग्रसेन जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री अग्रसेन भवन, बालाजी प्लॉट खामगाव येथे करण्यात आले आहे.  

यावर्षी श्री अग्रसेन जयंती समारोह श्री सुभाषजी द्वारकादासजी चौधरी प्रसिध्द उद्योगपती संचालक अमित कॉट फायबर मलकापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर सत्कारमुर्ती नविन भव्य अग्रसेन भवन निर्माण करीता भुमी दानकर्ता श्री आकाशजी श्यामजी अग्रवाल आश्यागो खामगांव हे राहतील.  श्रीमती पद्मावती कैलासचंदजी अग्रवाल अध्यक्षा जयंती समारोह 2024 यांच्या अध्यक्षतेत,  तसेच अग्र ध्वजारोहण श्री डॉ.गोकुलचंदजी शंकरलालजी झुनझुनवाला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,  श्री मनोजजी मधुसूदनजी अग्रवाल अध्यक्ष श्री अग्रसेन जयंती उत्सव समिती 2024, श्री सुरज बजरंगलालजी अग्रवाल अध्यक्ष श्री अग्रसेन भवन मंडळ खामगांव यांच्या अध्यक्षतेत श्री अग्रसेन जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.  

शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी स्विमींग स्पर्धाचे आयोजन जी.एस.कॉलेज स्विमींग पुल येथे करण्यात आले आहे संपर्क गौरव सुरेका मो.8668308037, साकेत गुप्ता 8275232367,  तसेच दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत अग्र वुमन्स प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे याकरीता गौरव टिबडेवाल मो.9822993778, साकेत गोयनका 9422926662, कपिल धानुका 9422927047 यांच्याशी संपर्क साधावा.  

शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता श्री डॉ.गोकुलचंदजी शंकरलालजी झुनझुनवाला यांच्या शुभहस्ते श्री अग्रसेन भवन येथे ध्वजारोहन संपन्न होणार आहे.  तसेच सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  सायंकाळी 5 वाजेपासुन श्री अग्रसेन भवन येथे सांस्कृतीक कार्यक्रमात एकल नृत्य स्पर्धा, ग्रुप डांस चे आयोजन करण्यात आले आहे याकरीता गौरव टिबडेवाल मो.9822993778, शैलेश गुप्ता 9970706909, लवकुश अग्रवाल 9545424353 यांच्याशी संपर्क साधावा. 

रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता रंगभरो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.  याकरीता आशिष सुरेका 8446661103, अनुज चुडीवाले 7038547419 यांच्याशी संपर्क साधावा, तसेच चेस स्पर्धा दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे याकरीता निलेश बजाज 7020514095, आयुष मोदी 9665443678 यांच्याशी संपर्क साधुन आपले नांव नोंदवावे. 

रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी अेपीएल अग्र प्रिमीअर लिग बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सकाळी  8 वाजेपासून सिटी स्पोर्ट टर्फ, हनुमान व्हीटामिन जवळ खामगांव येथे करण्यात आले आहे.  या स्पर्धेत प्रथम बक्षीस रू.11000, द्वितीय रू. 7100 तसेच बेस्ट बॅटस्मन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ दि मॅच असे विविध बक्षीस सुध्दा देण्यात येणार आहे.  स्पर्धेकरीता गौरव टिबडेवाल मो.9822993778, साकेत गोयनका मो.9422926662, कपिल धानुका 9422927047 यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजक अग्रवाल युवक मंडळ द्वारे कळविण्यात आले आहे.  सोमवार दि. 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता हेल्दी बेबी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याकरीता संपर्क गौरव सुरेका 8668308037, अमर अग्रवाल 9322247496, दुपारी 3 ते 3.30 तोरण बनाओ स्पर्धा संपर्क सौ.सिमा बजाज, सौ.भाग्यश्री धानुका, दुपारी 3.30 ते 4 गमला बनाओ स्पर्धा संपर्क सौ.शारदा केडीया, सौ.कविता अग्रवाल, दुपारी 4 ते 4.30 शिवलिंग बनाओ स्पर्धा संपर्क सौ.मिरा झुनझुनवाला, सौ.सरोज अग्रवाल, शाम 6 बजे मेट्रो डान्स स्पर्धा सौ.मोना अग्रवाल, सौ.नम्रता खेतान यांच्या संपर्क करावा.  

मंगळवार दि. 1 ऑक्टोंबर 2024 रोजी रंगोली बनाओ स्पर्धा संपर्क सौ.शारदा केडीया, सौ.निलम धानुका, डायट सलाद स्पर्धा संपर्क सौ.रिटा चौधरी, सौ.प्रियल अग्रवाल, दुपारी 3.30 ते 4 टॅटु बनाओ स्पर्धा संपर्क सौ.पदमा सुरेका, सौ.नम्रता खेतान, दुपारी 4.30 ते 5.30 रिल्स बनाओ स्पर्धा स्टेज शो संपर्क सौ.सुनिता मोदी, सौ.निलम धानुका, दुपारी 5.30 ते 6.30 कॉमेडी सर्कस संपर्क सौ.गितीका अग्रवाल, सौ.प्रियल अग्रवाल, तसेच सायंकाळी 6 वाजता हाऊजी हंगामाचे आयोजन करण्यात आले आहे याकरीता आशिष सुरेका 8446661103, लवकुश अग्रवाल 9545424353, शिवकुमार खेर्डावाला 7218942165 यांच्याशी संपर्क साधावा. 

बुधवार दि.2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता स्थानिक जि.एस.कॉलेज येथे बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे याकरीता मयंक केडीया 8446942817, आशिष गोयनका 8390575557 यांच्याशी संपर्क साधावा, तसेच दुपारी 4 वाजता साइबर क्राईम सिक्युरिटी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता आनंद मेलाचे आयोजन श्री अग्रसेन भवन कार्यालय येथे करण्यात आले आहे.  

गुरूवार दि.3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन याकरीता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 4 वाजता महाराजाधिराज श्री अग्रेसनजी यांची शोभायात्रा अग्रसेन भवन येथुन काढण्यात येणार आहे.   उपरोक्त सर्व स्पर्धा अग्रवाल समाजाकरीता मर्यादीत आहेत. 

वरील कार्यक्रमाचे आयोजन श्री अग्रसेन भवन मंडळ, श्री अग्रवाल युवक मंडल, श्री अग्रवाल महिला मंडळ, श्री अग्रवाल बहूबेटी मंडल, श्री अग्रसेन जयंती उत्सव समिती 2024, श्री अग्रसेन स्मारक समिती द्वारे करण्यात आले आहे. वरील माहिती प्रसिध्दी प्रमुख राजकुमार गोयनका व विक्रम अग्रवाल यांनी दिली आहे. 

Post a Comment

أحدث أقدم