खामगावात बॅग चे नवीन दालन
आई कुलस्वामिनी बॅग सेंटर चे उद्घाटन
खामगाव जुना उपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहरात बॅगचे नवीन दालन जनसेवेत रुजू झाले आहे. सौ सुचिता अमोल शिरसाट द्वारा संचालित आई कुलस्वामिनी बॅग सेंटर जगदंबा रोड चे उद्घाटन सौ नीताताई बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.नीताताई बोचे ,सौ भारती शिरसाट ,पुनम शिरसाट, मनीषा मानकर, संध्या भिसे, सुषमा भिसे ,शिल्पा भदाडे, वैष्णवी दिखोंड ,दिपाली सुकाळे, कल्पना सपकाळ ,संगीता आनंदे,संगीता अंध्याल पुष्पाताई भोसले आदिची उपस्थिती होती.
إرسال تعليق