उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर पाण्याचे टाकीवरील होणारा पाणीपुरवठा
डोंगरीफैल, न.प.शाळा क्रमांक ५, शेगांव नाका १व२, खेडकर लाईन,चांदमारी,एसटी डेपो लाईन,तरस,श्री फॅक्टरी, मोहता लाईन, डॉ शंकरवार लाईन, सरकारी धान्य गोडाऊन, सामान्य रुग्णालय, जुना बस स्थानक,लक्ष्मी नगर,चौधरी लेआऊट, भिसे लाईन,शेलोडी रोड,सावदेकर लाईन,नागडा लाईन,झोपडपट्टी लाईन,टीप-काही तांत्रिक बिघाड झाल्यास पाणी पुरवठा मध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.
घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
संजू वर्मा लाईन,टापरेनगर,मुक्तानंदनगर,स्वामी समर्थनगर,(मंदिर),यशोधरा नगरी,अभंगकॉलनी,नाथ प्लॉट नविन लाईन, उबरहांडे लाईन, बोदडे लाईन,वनारे लेआऊट,ब्राम्हणसभा लाईन,(मुन्ना राजपूत लाईन) प्रजापिता लाईन, केलानगर, राममंदीर, बगिचा लाईन, न.प.शाळा क्रं.९,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
إرسال تعليق