राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या खामगाव शहराध्यक्षपदी विकास चव्हाण तसेच शहर प्रभारी म्हणून अमोल विचारे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव रावसाहेब पाटील तसेच जिल्हाध्यक्ष सौ रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आली तर या वेळी जिल्हा संघटक संभाजीराव टाले, ओबीसी सेलचे जिल्ह्याचे निरीक्षक संजय बगाडे ,अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष सलीम bhaiयांची उपस्थिती होती
|
إرسال تعليق