खामगांव वकील संघ तीव्र निषेध

न्यायालयीन कामकाजापासून उद्या राहणार अलिप्त!

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- बांग्लादेश येथे हिंदूवर होत असलेले अत्याचार आणि कोलकाता येथील महिला डॉक्टर वर अमानुष अत्याचार करून निर्घृणपणे केलेली हत्या  या दोन्ही निंदनीय घटनेचा खामगांव वकील संघ तीव्र निषेध व्यक्त केला असून सदर निंदनीय घटनेच्या सांकेतिक निषेधार्थ  खामगाव वकील संघाच्या वतीने उद्या दिनांक 20.8.2024 रोजी, न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचे ठरविले आहे, सर्व सदस्यांना विनंती की सदर निंदनीय घटनेच्या तीव्र निषेदार्थ उद्या न्यायालयीन कामकाजापासुन सर्व वकील बांधवांनी अलिप्त राहावे ही विनंती.

                                                   अध्यक्ष/ सचिव

                                               खामगांव वकील संघ

Post a Comment

أحدث أقدم