*Shri Saraswati English School Antraj*



श्री सरस्वती इंग्लिश स्कूल येथे दिनांक 26 जून 2024 रोजी राजर्षि शाहू महाराज* यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चोपडे सर हे होते.   स्कूल मुख्याध्यापिका 

राठी मॅडम यांनी  शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मेघा मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

أحدث أقدم