जिल्ह्यातून नीट/जी/सीईटी चा सर्वाधिक रिझल्ट देणारा एकमेव गुंजकर एज्यकेशन हब
![]() |
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्वोत्तम निकालाची परंपरा कायम राखत गुंजकर एज्यूकेशन हब च्या विद्यार्थ्यांची सिईटी परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले. |
नुकत्याच लागलेल्या सिईटी परीक्षेत गुंजकर एज्यूकेशन हबच्या ओम पाटील 99.5%(PCM),अनुराग बंड99.00%(PCM) ,जयनीत भिंगरदीवे 96.00%(PCM),हर्ष वाघ94%(PCM),प्रणव जंगले 94.00%(PCB) ,प्रतिक भाकरे 94.00%(PCB),वंशीता शर्मा 87.00%(PCB),अनुष्का कदम 85.00%(PCM),अनिकेत भाकरे 80.00%
संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष मा. रामकृष्ण द. गुंजकर सर तसेच संस्थेचे सचिवा सौ.सुरेखाताई रा. गुंजकर मॅडम यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच नवीन सत्रासाठी वर्ग 11 वी व वर्ग 12 वि सायन्स,कॉमर्स प्रवेशासाठी आवाहन केले, पहिली तुकडी फुल झाली असून दुसऱ्या बॅच साठी प्रवेश देणे सुरू आहे.
إرسال تعليق