शेगाव स्थानकात हरवलेल्या मुलीला आरपीएफ ने दिले ताब्यात
शेगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- हिंगणघाट येथे एक अल्पवयीन मुलगी अपहरण झाल्याची तक्रार तिथल्या पोलीस ठाण्यात दाखल होती व त्या वर्णनाची मुलगी शेगाव येथील पीएसआय विजय साळवे यांना मिळून आली त्यांनी याची माहिती हिंगणघाट पोलिसाना दिली त्यांवर मुलीचे परिजन आणि पोलीस यांनी शेगाव गाठून कायदेशीर कारवाई करून मुलीला आपल्या ताब्यात घेतले मुलीच्या नातेवाईक आणि पोलिसांनी पीएसआय डाँ विजय साळवे यांचे आभार मानले
إرسال تعليق