पाणीपुरवठा विभागाचे सुरत सिंग ठाकूर यांच्या प्रयत्नाने सिंधी कॅम्प मधील हेडन सुरू
खामगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून यामुळे आता आगीचे प्रमाणही वाढले आहे. औद्योगिक वसाहतीनंतर कालच डम्पिंग ग्राउंड मध्ये व आज जिल्हा परिषदेच्या शाळेत आगीच्या घटना समोर आल्या. आग विझवण्याकरिता मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करावा लागतो. अग्निशमन दलाला दूर दूर वरून पाणी आणून आग जावी लागत आहे ,परिणामी वेळ लागत असल्याने नुकसान होते. परंतु आता पाणीपुरवठा विभागाचे सुरज सिंग ठाकूर यांनी तलाव रोड भागातील सिंधी कॅम्प येथे असलेल्या हेडन सुरू करून अग्निशमन दलाला पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता वेळेची बचत होणार आहे
إرسال تعليق