रुद्र रवि जोशी याचे सुयश
लायन्स ज्ञानपीठ मध्ये इयत्ता सहावीत शिकणारा रुद्र रवी जोशी या विद्यार्थ्याने सत्र २०२३/२४ च्या वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे, यावेळी शाळेतर्फे मुख्याध्यापिका द्विवेदी मॅडम यांनी रुद्र जोशी यास मेडल देऊन व पेढा भरवून त्यास आशीर्वाद दिले व शाळा व्यवस्थापना तर्फे त्याचा सन्मान करण्यात आला। रुद्र जोशी हा स्थानिक सराफा भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांचा चिरंजीव असून लहानपणा पासूनच अध्ययना व्यतिरिक्तही धार्मिक व क्रीडा सह विविध क्षेत्रात त्याची गोडी आहे। त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्याचे कौतुक केल्या जात आहे।
إرسال تعليق