अखिल भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत समर्थ घोडके शाळेतून तृतीय


खामगाव -येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील इयत्ता 6 वी तील विद्यार्थी समर्थ अविनाश घोडके  याने अखिल भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत शाळेतून तृतीय  क्रमांकाने यश संपादन केले. याबदल शाळेच्या वतीने त्याचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. समर्थ आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना देतो. या यशामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


Post a Comment

أحدث أقدم