आदर्श नवयुवक मंडळाकडून आदर्श पाणपोई

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दरवर्षी उन्हाचा पारा उच्चांकाच्या दिशेने असतो त्यामुळे युवा च लाहीलाही होऊन तहान लागली. वाटसरुंना पिण्याचे पाणी मिळावे या दृष्टिकोनातून खामगाव येथील आदर्श मंडळाकडून पाणपोई आहे लावण्यात येते. आज मंडळाच्या वतीनेआदर्श पाणपोई उद्घाटन करण्यात आले .यावेली अजय दादा शेळके, आकाश दादा शेळके ,निलेश भाऊ बुंदले  ,बाळूभाऊ पवार , गोपाल भाऊ बोरे ,एडवोकेट दिनेश  वाधवानी ,सचिन पवार, ऋषिकेश चिलवंत ,पप्पू गीते ,केतन भादुका ,विकास सेठ नागवानी ,राजू भोसले ,अमोल भोसले इत्यादी उपस्थित होते

जाहिरात


Post a Comment

أحدث أقدم