उद्या युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट चा एक शो निःशुल्क       

   

खामगाव-स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट उद्या रविवार दिनांक 31 मार्च रोजी येथील सनी प्ललेस मध्ये सायंकाळी 6 ते 9 चा एक शो युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे निःशुल्क दाखविण्यात येणार आहे.तरी धर्मप्रेमी युवक, युवतिनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा असे  आवाहन युवा हिन्दू प्रतिष्ठाण तर्फे करण्यात आले आहे.तरी इच्छुकांनी आपली नावे युवा हिंदू प्रतिष्ठाण चे शहर प्रमुख मनोज ठोंबरे 8528521717,शहर सचिव अरविंद भोंगळ 7517406055 तसेच सदस्य राकेश सुतोने 9595676687 यांचेकडे उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत संपर्क करून आपली निराशा टाळावी.कृपया नोंदणी केलेल्यांना च प्रवेश दिल्या जाईल याची नोंद घ्यावी.अशी माहिती श्रीकांत भुसारी यांनी दिली आहे.




Post a Comment

أحدث أقدم