युवा कार्यकर्ता ऋषिकेश मानकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी चा भाजपा त प्रवेश
खामगाव:- खामगांव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री ॲड.आकाश दादा फुंडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तथा भाजयुमो प्रदेश सचिव राम भैय्या मिश्रा भाजपा विद्यार्थी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष पवन दादा गरड, भाजयुमो तालुकाध्यक्ष राज दिलीपराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला
घाटपुरी येथील ऋषीकेश मानकर, संतोष मनसुटे, संजय घेंगे, प्रदीप पातोंडे,कृष्णा भोसले,शुभम वसु, सचिन काटोले,अक्षय शामदकर, पवन आमले, गजानन तळपते, संतोष बढे,दिपक डिक्कर, गणेश मनसुटे,संदीप रावणकार,गोपाल शेगोकार,प्रमोद देशमुख, प्रफुल निंबोकार,अनिल सुर्यवंशी सुटाळा येथील राजेश कुयटे पाटील,अभिषेक थोरात, गौरव खुमकर, नागेश ठाकरे, गौरव ठाकरे रामनगर विहीगाव येथील रुपेश तायडे, रोहित शेगांवकर, करण शेगांवकर, प्रेम भारसाकळे,करण सावरकर,अभि शेगांवकर यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
या वेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अॅड.आकाशदादा फुंडकर, भाजयुमो प्रदेश सचिव राम भैय्या मिश्रा, भाजपा विद्यार्थी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष पवन दादा गरड, भाजपा शहर अध्यक्ष शेखर काका पुरोहित,भाजयुमो तालुकाध्यक्ष राज दिलीपराव पाटील, सोशल मीडिया चे रोहन जैस्वाल, भाजपा विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष शुभम देशमुख,शांताराम बोधे,भाजपा विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष प्रतिक मुंढे पाटील, अंबादास उंबरकर, विजय महाले, मुन्ना भाऊ दळवी, गोपाल ढोले,आदी मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق