खामगाव शहर पोलीस स्टेशनला मिळाले नवीन थानेदार

पोलीस निरीक्षक श्री नाचनकर रुजू 


खामगाव शहर पोलीस स्टेशन चा परिवार आज श्री प्रवीण नाचणकर यांनी स्वीकारला .यापूर्वी त्यांनी पो.स्टे.वसंतनगर,पुसद येथे यशस्वी कामगिरी बजावली आहे. 



Post a Comment

أحدث أقدم