युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे 41 व्या हनुमान चाळीसा निमीत्त हिंदू हुंकार सभा
खामगाव-प.पु.श्री. नाना-काका माऊलीच्या आशिर्वादाने गेल्या ४० शनिवार पासुन युवा हिंदू प्रतिष्ठान कडून हिंदू धर्माच्या एकत्रिकरणासाठी शहरासह ग्रामीण भागातील विविध परिसरात सामूहिक हनुमान चाळीसा राबविण्यात येत आहे. शहरासह ग्रामिण भागात विविध ठिकाणी हा पठण उपक्रम उत्साहाने आणि निर्विघ्नपणे पार पडले. त्याबद्दल युवा हिंदू प्रतिष्ठान कडून ४१ व्या सामुहीक हनुमान चालीसेचे औचित्य साधून रविवार ‘दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा येथिल न प शाळा क्रमांक 6 येथे हिंदू हुंकार सभेचे ‘ आयोजन करण्यात आले आहे.
إرسال تعليق