जिजाऊ सावित्री दशरात्री उत्सव महिला मंडळाच्या वतीने जिजाऊ जयंती


खामगाव:-  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ सावित्री दशरात्री उत्सव महिला मंडळाच्या वतीने मोठ्या थाटामाटात उत्साहात जिजाऊ जयंती पत्रकार भवन येथे  साजरी करण्यात आली. क्रायक्रमाचे दिप प्रज्वलन आमच्या मार्गदर्शक निसर्ग संस्थेच्या अध्यक्ष निताताई बोबडे आणि शोभाताई परदेशी , संध्याताई पदमने, पोटरेताई, बलापुरे मॅडम, कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाग्यश्रीताई हिवराळे यांनी केले.


जिजामाता यांचा वेशभूषेत संबोधी गवांदे आणि   भाषण स्पर्धा, फॅशन शो, भजन स्पर्धा, डान्स स्पर्धा इत्यादी सांसकुतीक कार्यक्रम घेण्यात आले व इतर खादय पदार्थांचे  स्टॉल लावण्यात आले. व वही पेन चे वाटप करण्यात आले.मुखबाधिर विद्यालयात भोजन दान व धान्य दान देण्यात आले.हा कार्यक्रम  कोणताही भेधभाव ना करता सर्वामहीलान साठी घेण्यात येली. हे बळापुरे मॅडम नी त्यांच्या भाषणात भाग्यश्रीताई  हीवराळे  त्यांच्या मंडळाची भर भरून मंडळाची स्तुती केली .करुणाताई गवई, कमल चांदूरकर, अरुणाताई भारसाकले , कांताताई गवांदे, गौकर्णताई फेरण, दिपाली चांदूरकर,रेखा निंबोकार, माया गवांदे, पूनम गेवांदे, करुणा गवई, रंजना तिडके, प्रतिभा नागदिवे, काजल गवई यांनी सूत्र संचालन केले.प्रास्ताविक मयाताई यांनी केले. आभार प्रदर्शन गवांदे ताई यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم