पत्रकार निलेश देवताळे यांना मातृशोक : दुपारी १२:३० वाजता अंत्यसंस्कार


 
      खामगाव:- जनोपचार न्यूज नेटवर्क चे प्रतिनिधी जलालपुरा भागातील रहिवासी निलेश रमाकांत देवताळू यांची आई श्रीमती शकुंतलाबाई रमाकांत देवताळू यांचे आज दिनांक १२ जानेवारी २४ रोजी निधन झाले मृत्यू समय त्यांचे ७३ वय होते त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी सुना नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता त्यांची अंत्ययात्रा जलालपुरा येथून निघणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم