सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
बुलढाणा दि. 3 (जिमाका): नोव्हेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील असे पाठवावे, असे तहसिलदार यांनी कळविले आहे.
000000
إرسال تعليق