प्रदेशाध्यक्ष बावनकुळे येणार म्हणून साफसफाई मात्र दुसऱ्या दिवशी रस्त्याची सफाई कोन करणार?
खामगाव :- काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांत बावनकुळे यांची जंगी पदयात्रा खामगाव शहरातून निघाली .यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली .प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शहरात येणार म्हणून नगरपालिकेने त्यांच्या पदयात्रा मार्गावरील कडी अन् कचरा उचलून साफसफाई केली ,मात्र दुसऱ्या दिवशी या साफसफाईचे काय झाले असा प्रश्न जनता दरबारातून उपस्थित होत आहे शहरातील व्यावसायिकांच्या दुकानांसमोर असलेल्या फटाक्याचा कचरा जैसे थे असल्याने मुख्यतः हा पश्न उपस्थित केला गेला.जनोपचार द रियल न्यूज खामगाव
إرسال تعليق