बुलढाणा ब्रेकिंग

 


समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी लक्झरी बस ला आग...

समृद्धी महामर्गावर मुंबई कॉरिडॉर वर मेहकर जवळ चेनेज २८० वरील घटना...

एसी मधील यंत्राच शॉर्ट सर्किट मुळे बस ला आग.

बस मध्ये ३० प्रवाशी व दोन चालक होते...

सुदैवाने चालकाने तात्काळ प्रवाशांना बस मधून बाहेर काढल्याने कुठलीही जीवित हानी नाही...

सिद्धी ट्रॅव्हल्स ची बस अमरावती हून पुणे जात होती...


Post a Comment

أحدث أقدم