खामगाव जय अंबे तर्फे जेसी सप्ताह सात दिवसासाठी विविध कार्यक्रम
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- शहरातील सुप्रसिद्ध जेसीआय खामगाव जय अंबे या संस्थेतर्फे जेसी सप्ताह अंतर्गत सात दिवसासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. 13 सप्टेंबर रोजी शहरातील जेसी व्यापाऱ्यांकडून विलफुल वेनस्डे बाय फ्रॉम जेसी या कार्यक्रमा अंतर्गत जेसीआय खामगाव जय अंबे च्या सदस्यांकडून डी एन घवाळकर रेडीमेड ड्रेसेस डी कॉट ड्रेसेस अन्य जेसी सदस्यांच्या प्रतिष्ठानातून विविध प्रकारची खरेदी करण्यात आली
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय खामगाव जयअंबे चे प्रणेते डॉ भगतसिंग राजपूत अध्यक्ष जेसी कौस्तुभ मोहता आयपीपी जेसी एडवोकेट रितेश निगम सचिव जेसी योगेश खत्री कोषाध्यक्ष जेसी डॉ गौरव गोयनका तसेच या प्रोजेक्टचे चेअर पर्सन जेसी कोमल भिसे जेसी सुशांतराज घवाळकर जेसी सौरभ चांडक जेसी एडवोकेट दिनेश वाधवानी जेसी डॉ अनुप शंकरवार अमोल घवाळकर जेसी कुणाल भिसे यांनी सहकार्य केले अशी माहिती जेसी रोहन जयस्वाल यांनी दिली.
إرسال تعليق