सावधान मित्रांनो !आता फेसबुकवरही हाय हॅलो नंतर फसगत!!
मित्रांनो व्हॉट्सॲप ह्या हाय ,हॅलो च्या मेसेज ने अनेकांना गंडा घातला आहे.online sex च्या लालसे पोटी अनेकांना चुना लागलाय. जनजागृती मुळे आता व्हॉट्सॲप च्या व्हिडिओ कॉल व नंतर च्या होणाऱ्या फसवणुकीला आता काही प्रमाणात जागरूकता आली आहे .मात्र आता या फसव्या टोळीने फेसबुक द्वारे फसवणुकीचा धंदा हाती घेतल्याचे दिसते. पूजा शर्मा बनावटी नावाने हे फेसबुक चे फेक अकाऊंट आहे.ज्याच्यावर सुरुवातीला हाय, हॅलो चे मेसेज येतात व नंतर सुरू होतो online अंग प्रदर्शन..जर का व्हिडिओ कॉल resived केला तर मात्र तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा.म्हणून अश्या फेक अकाऊंट ला उत्तर देऊ नका किंव्हा हे अकाऊंट ब्लॉक करा असा सल्ला आहे
إرسال تعليق