विदर्भातील सर्वात श्रीमंत गणेश मूर्ती समोरून सायकलची चोरी

सीसीटीव्ही नसल्याने पोलिसापुढे टेन्शन


विदर्भातील सर्वात श्रीमंत गणेश मूर्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या डाळ फेल भागातील राणा मंडळाच्या केदारनाथ मंदिर देखाव्यासमोरून चिमुकल्या बालकाची सायकल चोरी गेल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली

ही घटना तरी शुल्लक असली तरी पोलिसांनी याकडे लक्ष देणे मात्र गरजेचे झाले आहे

प्रिया सर्वात श्रीमंत गणेश मूर्तीला सोन्या चांदीने म्हणण्यात आले आहे जवळपास एक करोड रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने या मूर्तीभोवती आहेत या ठिकाणी फक्त मंदिराच्या परिसरातच सीसीटीव्हीचे कवच लावण्यात आले आहे परंतु मंदिराच्या सभोवताल असलेल्या मैदानात मात्र कुठेही सीसीटीव्ही कार्यरत असल्याचे दिसत नाहीत सध्या महालक्ष्मीचे दिवस असल्याने गर्दी तुरळक असते परंतु आज महालक्ष्मीचा उत्सव संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांची गणपती दर्शनासाठी रांगा लागतात त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा असणे अत्यंत आवश्यक आहे पत्रकार धनंजय वाजपेयी यांचे चिरंजीव चिन्मय हे काल आपल्या मित्र मंडळासह गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी गेले असता सायंकाळी आठ वाजताच्या सुमारासत त्यांची सायकल अदयात इसमाने चोरून नेली आहे याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला परिसर तक्रार देण्यात आली असून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल परदेशी हे स्वतः जातीने चौकशी करत आहेत घटना जरी शुल्लक असली तरी मंडळाच्या मूर्तीभोवती असलेले सोन्याचे आणि चांदीचे कवच बघता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असा सूरही आता उंमटू लागला आहे

Post a Comment

أحدث أقدم