कुंबेफळ येथील शिवभक्तांचे जलाभिषेक


कुंबेफळ येथील सिद्धेश्वर कावळ यात्रा धुपेश्वर ते कुंबेफळ धुपेश्र्वर येथून कुंभेफळ येथील महादेवाला अभिषेक केला यावेळी सिद्धेश्वर महाले,गणेश सरोदे,सागर महाले,नरेश कापसे, शिवशंकर सरोदे, वैभव होनाळे, श्रावण काळे,योगेश महाले, भागवत राठोड, वासुदेव राठोड, वैभव पारधी, सोपान हजारे, शाम धंदर, मंगेश माळी, गोपाळ मुंढे, नकुल मुंढे,गणेश हजारे, विठ्ठल हजारे, विठ्ठल पारधी,चेतन सरोदे,अमोल सरोदे, अमोल मुंढे,अमोल सोळंके,शुभम मोरखडे, ओम नींबोळकार, सागर राठोड, आनंद मोरखडे, प्रशांत राठोड, भागवत महाले, पोमा सरोदे इत्यादी सर्व कावड धारी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم