गणेश उत्सवात महाराजांच्या मूर्तीची स्थापना करावी - माधव पाटील

खामगाव:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा अगाध न्यारी आहे यावर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्यानिमित्ताने सर्व गणपती मंडळांनी महाराजांची मूर्ती देखील स्थापित करावी असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव पाटील यांनी केले आहे



Post a Comment

أحدث أقدم