बुलढाणा येथे शिवसेना (उ बा ठा) ची बैठक


बुलढाणा:- आज दि २७/०८/२०२३ रोजी स्व.विलासराव देशमुख संकुल येथील हॉल मंध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बैठक संपन्न झाली.सदर बैठक बुलढाणा जिल्हासंपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व बुलढाणा जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांच्या मार्गदर्शनात ठेवण्यात आली होती.बैठक मंध्ये बुथ वर कश्या प्रकारे काम करायचे व मतदारांना मतदान संबधी सुचना कश्या करायच्या या संबधी मार्गदर्शन करण्यात आले.

आज पक्ष प्रवेश झाले

श्अंकित घोंगे पाटील.

चेतन घोंगे पाटील

अतुल घोंगे पाटील

सुहास इंगळे भैरव जुमळे

पुष्पराज तायडे 

पंकज घोंगे यानी डॉ संतोष तायडे जिल्हा प्रमुख शिव उद्योग सहकार सेना यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी पक्ष प्रवेश केला.

बैठकला चंदाताई बडे, संघटक रविभाऊ महाले,ता.प्रमुख विजयभाऊ बोदडे,शहर प्रमुख विजय इंगळे,युवासेना शहर प्रमुख संतोष सावगं,वाहतूक सेना ता.प्रमुख शंकर खराडे, शहर संघटक दिनेश पतंगे सुभाष ठाकुर,गजानन होगे,गजानन माने,प्रकाश पवार,हेमंत खाराडे,गणेश सरोदे,प्रशांत शर्मा,संजय खारोडे,निलेश पारस्कार,ज्ञानेश्वर वांडे सुहास इंगळे,लक्ष्मण पाटोळे,महिला आघाडी तालुकाप्रमुख  श्रुतीताई पतंगे, उपतालुकाप्रमुख सुरेखाताई चिलवंत, शहर प्रमुख ज्योती तारापुरे, उप शहर प्रमुख प्रेरणा खराडे माया इंगळे,नंदा दुबे,गंगा भट्टड,शोभा पाटोळे व जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाँ संतोष तायडे यांनी केलेतर आभार प्रदर्शन रवि महाले यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم