समाजसेवा गौरव पुरस्काराने शिवाजीराव जाधव सन्मानित


खामगाव-  समाजातील विविध क्षेत्रात निष्कामपणे समाजसेवा करणारे रुग्णसेवक म्हणून शिवाजीराव जाधव यांना समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दिनांक 26 ऑगस्ट रोजी विश्राम भवन शेगाव येथे दुपारी 3 वाजता दर्पण पत्रकार एवं संपादक  फाउंडेशन नागपूर च्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाज सेवा गौरव पुरस्कार शिवाजीराव जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे युवा हिंदू प्रतिष्ठान तसेच त्यांचे मित्र परिवारात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी दर्पण पत्रकार संपादक फाउंडेशन चे मान्यवर उपस्तीत होते.

Post a Comment

أحدث أقدم