अखेर माधव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस खामगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
खामगाव- मागील अनेक दिवसापासून घडामोडी सुरू असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावर अखेर माधव पाटील यांचे नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे "मुद्दत हे बुरा चाहे क्या होता है वही होता है जो मंजूर ए खुदा होता है" असे म्हटले जात आहे माधव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरापासून अभिनंदन होत आहे. माधव पाटील यांची नियुक्ती नुकतेच बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर जिल्हाध्यक्ष यांनी एका पत्रकाद्वारे21 ऑगस्ट रोजी केली आहे.माधव पाटील यांच्या निवडी बद्दल खमगाव तालुक्यात ठीक ठिकाणी
त्यांचा सत्कार व अभिनंदनचा वर्षाव
होत असून कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे
वातावरण दिसून येत आहे.
إرسال تعليق