खामगांव शहरातील केला हिंदी काँलेज परीषरातील साफ सफाई तथा मोटया प्रमाणात सिगरेट पाँइट (ध्वर्मपान) चालू आहे याची दखल घेऊन शिवसेना विदयार्थी सेना शहर प्रमुख विकी कालिदास सारवान कडुन नगर परिषद व शहर पोलिस स्तेशन कडे निवेदन देण्यात आले
या निवेदनात पालकांची व विदयार्थीची स्वाक्षरीआहे या वेळी विधान सभा संपर्क प्रमुख सुरेश भाऊ वावघे,युवा सेना उपजिला प्रमुख निलेश भाऊ देवताडु,युवा सेना शहर प्रमुख राहुल भाऊ कडमकार,विदयार्थी सेना शहर प्रमुख विकी भाऊ सारवान, विदयार्थी सेना तालुका प्रमुख अक्षय भाऊ सुर्यवंशी, विदयार्थी सेना उपाध्यक्ष पंकज भाऊ अंभारे,चेतन भाऊ गायकवाड़,कॄष्णा पिवाल,
विकी आटवले,मोहित जमोदे,शिवकुमार ढेकडे,गणेश चौहान, भारत सुसगोहर,टाइगर वानखडे,रुषी तंबोले ,मंगेश शिदे,शंकर संगेले,पवन आटवले,रोहित आटवले,अवी अंभारे आदी शिवसेना विदयार्थी सेना व पदाधिकारी उपस्थित होते
إرسال تعليق