साम्राज्य प्रतिष्ठान च्या वतीने सेवा सेवा
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने खामगाव वरून शेगावकडे रवाना होत असलेल्या श्री संत गजानन महाराजांचे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी भाविक भक्तांसाठी उसळचे तसेच चहा पाण्याचे वाटप करण्यात आले. हजारोंच्या संख्येने या सेवेचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.
إرسال تعليق