भाई संतोष इंगळे यांच्याकडून स्वागत

 

खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर ठाणेदार कैलास चौधरी यांचे रिपाई आंबेडकर पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई संतोष इंगळे यांनी स्वागत केले त्यावेळी टिपलेले छायाचित्र

Post a Comment

أحدث أقدم