खामगांव :-शहरातील रेणूका नगर येथे सावित्रीच्या लेकीने रुक्षारोपण करून छत्रपती शाहूमहाराजांची जयंती साजरी केली.
सर्व- प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाच्या आध्यक्षा भाग्यश्री हिवाराळे यांनी केले. यावेळी कल्पनाताई वानखडे, कांताताई गवांदे, रेखाताई गवई, अल्काताई चांदूरकर, ठोसरेताई, दिपालिताई, सरिकाताई शिरसाट, प्रतिभाताई नागदिवे,कल्पना ताई वानखेडे यांची उपस्थिती यावेळी छत्रपती शाहूमहाराजांच्या भाषणातून आरक्षणाची बरीच माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवंदे यांनी केले. तर आभारप्रदर्शन चांदूरकर ताई यांनी केले.
إرسال تعليق