शेगाव येथे भीषण अपघात


 आज 22 मे रोजी शेगाव येथे घडलेल्या भीषण अपघातात क्रुझरमधील परशुराम गजानन लांजुळकर (३०) रा. आळसणा, सुनंदा गजानन झाटे (४०)रा. तरोडा, शुभांगी सागर झाटे (३०) हे तिघे जागीच ठार झाले असून शितल अक्षय भारंबेमच्छिंद्रखेड या महिलेचा उपचाराला नेत असतांना मृत्यू ठाकरे रा. चिंचखेड, स्वामीनी हरीदास भारंबे रा. मच्छिंद्रखेड शितल अक्षय भारंबे रा.मच्छिंद्रखेड प्रांजळ दत्तात्रय पारसकर रा. सावळा, सागर विलास झाटे रा. तरोडा, ज्योती ज्ञानेश्वर भारंबे रा.मच्छींद्रखेड, ज्ञानेश्वर ता भारंबे रा. मच्छिंद्रखेड, ओवी अक्षय भारंबे रा. मच्छिंद्रखेड, श्लोक नितीन ठाकरे रा. चिंचखेड,योगीराज सागर झाटे रा. तरोडा, सार्थक अक्षय भारंबे,मच्छिंद्रखेड, अक्षय वसंता भारंबे रा. मच्छिंद्रखेड, नितीन करे रा. लोहारा, जिजाबाई वसंता भारंबे रा. मच्छिंद्रखेड व प्रमिला पाटील हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठीअकोला येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Post a Comment

أحدث أقدم