आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण

 "महान योद्धा, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंती दिन भाजपच्या वतीने थाटात साजरा," 



खामगाव:- " महान योद्धा, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जयंती दिनानिमित्या खामगांव टॉवर गार्डन येथे महाराणा प्रतापसिंह  यांच्या पुतळ्याला आमदार आकाशदादा फुंडकर यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी शरदचंद्र गायकी जिल्हा उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भागवत ठाकरे, विनोद टीकार, राम मिश्रा, राजेंद्र धनोकार, संतोष हागारे,  युवराज मोरे, आशिष सुरेका संदीप राजपूत,  रोहन जयस्वाल, विकी हट्टेल, रमेश इंगळे, हितेश पदमगीरवार, गोलू आळशी यांचेसह भाजपा, युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم