गुणवत्ता हीच आमची ओळख

 सलग सहाव्या वर्षी गुंजकर कॉलेजचा 100 टक्के निकाल

 फिशरी सायन्स, जनरल सायन्स, कम्प्युटर सायन्स, आयटी सायन्स मधील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण 


खामगाव- दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर सर्वोत्तम गुणवत्तेला गवसणी घालणाऱ्या गुंजकर एज्युकेशन हबच्या गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजने सलग सहाव्या वर्षी बारावीच्या परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. गुंजकर कॉमर्स अँड सायन्स जुनिअर कॉलेज मधील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

        काल बारावीचे एचएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये आवारयेथील गुंजकर कॉमर्स अँड सायन्स जूनियर कॉलेजचा धबधबा बघायला मिळाला.दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील या कॉलेजचे सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून बहुसंख्य विद्यार्थ्यांना 80% च्या वर गुण प्राप्त झाले आहेत. फिशरी सायन्स, जनरल सायन्स, कम्प्युटर सायन्स व आयटी सायन्स या तिन्ही विभागाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.    


यामध्ये समृध्दी तिवारी ९०.००% (फिशरी सायन्स),जीत गुरबनी ८५.००%( कॉम्प्युटर सायन्स),श्रेया मांजरे ८२.००%(जनरल सायन्स), यश वावगे ८९.००% (कॉम्प्युटर सायन्स),श्रद्धा इंगळे ७८.०० % (जनरल सायन्स)जान्हवी देशमुख ८९.००% (फिशरी सायन्स),ओम पाटील ७९.०० % (फिशरी सायन्स)राम पाथ्रीकर ७७ .३३% (फिशरी सायन्स), हुदा अली ७६.५०% (फिशरी सायन्स), मयूर तिडके ८४.८३% (कॉमर्स)कृष्णा वनारे ८२.१७% (कॉमर्स)सुजल मगर ८१.६७% (कॉमर्स)प्रणाली दुतोंडे ७७.३३% (कॉमर्स)


या सह सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर, सचिव प्रा. सुरेखा गुंजकर, प्राचार्य सतीश रायबोले यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंदांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم