उद्या 26 मे चा पाणीपुरवठा

 उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर पाण्याचे टाकीवरील होणारा पाणीपुरवठा डोंगरीफैल, न.प.शाळा क्रमांक ५, शेगांव नाका १व२, खेडकर लाईन,चांदमारी,एसटी डेपो लाईन,तरस,श्री फॅक्टरी, मोहता लाईन, डॉ शंकरवार  लाईन, सरकारी धान्य गोडाऊन, सामान्य रुग्णालय, जुना बस स्थानक,लक्ष्मी नगर,चौधरी लेआऊट, भिसे लाईन,शेलोडी रोड,सावदेकर लाईन,नागडा लाईन,झोपडपट्टी लाईन,टीप-काही तांत्रिक बिघाड झाल्यास पाणी पुरवठा मध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.


 इथे होईल पाणीपुरवठा: घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा

फाटकपूरा जुना,फाटकपूरा नविन,चव्हाण लाईन,डॉ.वराडे लाईन,भुसारा,गवळीपूरा,जुना दाळ फैल, खंदारकर लाईन,पोस्टलपाईन,राणा गेट,दोन पँकींग,रहमान बाबा नविन,जुना, राठी प्लॉट,बौध्द कोठी, शौकत कॉलनी,

टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.

Post a Comment

أحدث أقدم