जनोपचार द रियल न्यूज

 जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर ज्युनिअर अँड सिनिअर कॉलेज आवार येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.



 जनोपचार न्यूज नेटवर्क :- जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉलेज आवार येथे १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री रामकृष्ण गुंजकर सर व सचिवा प्रा सौ सुरेखाताई गुंजकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष अल्ल्हाट यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देऊन या महान महामानवाने  समाजामध्ये सर्वात मोठे परिवर्तन घडवून आणले.

असे शब्द श्री गुंजकर सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाला

श्री विवेक ब्राम्हणे 

श्री विशाल घोडके 

श्री विष्णू उतपुरे. 

श्री कुणाल हिवराळे. 

कू शरयू कुळकर्णी. 

सौ .शीतल ठाकरे  

कु हर्षाली डिक्कर.

कु भावना लाव्हरे 

कु गायत्री बोर्डे. 

सौ ज्योती मोरे  

जयश्री सांजोरे 

कु राखी व्यवहारे 

श्री अविनाश ठाकरे 

श्री निलेश कवळे

श्री नवनीत फुंडकर

श्री  शिवशंकर ठाकरे 

श्री विजय तायडे 

सौ मंदा तायडे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी व यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं शितल ठाकरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संतोष अल्ल्हाट सर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم