कर्णकश्य सायलेन्सर व वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर आता कारवाई सुरू
![]() |
कारवाई करताना एडीपीओ अमोल कोळी व ठाणेदार शांतीकुमार पाटील |
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- कर्णकश सायलेन्स व हॉर्न लावून गावभर फिरणाऱ्या विशिष्ट वाहतुकीला आता पोलिसांकडून आळा घालण्याचे सत्र सुरू झाले आहे .खुद्द उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी आता रस्त्यावर दिसून आले .वाहतूक पोलीस ताफा त्यांच्यासोबत जलंब ,वाडी रोडवर संध्याकाळच्या वेळेस दिसून आले त्यामुळे आता निश्चितच कर्णकश व मोठ्या आवाजातील सायलेन्सरच्या गाळ्यावर वचक राहणार आहेत यापूर्वी डॅशिंग ठाणेदार म्हणून ओळखले जाणारे शांतीकुमार पाटील यांनी विशेषत वाहचालकांविरुद्ध मोठ्या कारवाया केल्या आहेत हे विशेष!
إرسال تعليق