राज्य मराठी पत्रकार परिषदे ची महत्वपूर्ण बैठक

 

जिल्हाध्यक्षपदी नितेश मानकर तर जिल्हा सचिवपदी अनिल मुंडे यांची नियुक्ती

नियुक्तीपत्र स्वीकारताना संपादक नितेश मानकर

नियुक्तीपत्र स्वीकारताना पत्रकार अनिल मुंडे

खामगाव तालुका अध्यक्ष पदी आनंदसिंग बोराडे तर सचिव पुरुषोत्तम घोडके

नियुक्तीपत्र स्वीकारताना पत्रकार बोराडे
पत्रकारांच्या हक्कासाठी कार्य करू -नितेश मानकर
पत्रकारांच्या हक्कासाठी प्रयत्नशील राहून कार्य करू  ,पत्रकारांच्या अनेक समस्या असतात मात्र त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्या जाते.आम्ही संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास  जिल्हाध्यक्ष नितेश मानकर यांनी यावेळी व्यक्त केला

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-  राज्य मराठी पत्रकार परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक आज काळेगाव येथील येथे संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे हे होते तर खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर आप्पा भोसले गुरुबाबा पोपली यांची प्रमुख उपस्थिती होती .

नियुक्तीपत्र स्वीकारताना पत्रकार इंगळे

कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष म्हणून नितेश मानकर यां

निवृत्ती पत्र स्वीकारताना मोहन भाऊ हिवाळे

ची केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी नियुक्ती केली तसेच नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्षपदी मोहन हिवाळे, बुलढाणा जिल्हा सचिव अनिल मुंडे ,खामगाव तालुका अध्यक्षपदी अनंतसिंह बोराडे, तालुका सचिव पुरुषोत्तम घोडके, तर नांदुरा तालुकाध्यक्षपदी दिलीप इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली .संघटनेच्या मजबुतीसाठी तसेच पत्रकारांच्या एकजुटीसाठी  तसेच पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी पोहोचण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे



Post a Comment

أحدث أقدم