पदवीधर निवडणूक मोठी ब्रेकिंग...

  आठ दिग्गज नगरसेवकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश 



 बुलढाणा जनोपचार न्यूज नेटवर्क:- बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांना मोठा हादरा दिला असून मतदानाच्या बारा तासापूर्वी आठ दिग्गज नगरसेवकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे


मोताळा मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रवेशामुळे निवडणुकीच्या चित्र बदलले आहे आमच्या मोताळा प्रतिनिधींनी कळविलेल्या माहितीनुसार

मोताळा नगरपंचायत मध्ये आमदार संजय गायकवाड यांनी मोठा हादरा दिला असून विधान परिषदेच्या बारा तासा अगोदरच  8 नगरसेवकांचा बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतला आहे. आठ दिग्गज नगरसेवकांच्या प्रवेशामुळे निवडणुकीचे चित्र बदलण्याचे संकेत प्राप्त झाले असून उद्या सकाळी आठ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक चुरशीची होणार असून आता मतदानाचा विजयश्री कोण खेचून आणते यावर लक्ष लागू आहे

Post a Comment

أحدث أقدم