राहुल मधुकर मघाडे इंटरनॅशनल अवॉर्ड ने सन्मानित
खामगाव (नितेश मानकर) येथील सूर्योदय पारधी आश्रम शाळेचे शिक्षक राहुल मघाडे यांना नुकताच श्रीरामपूर येथे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. डब्ल्यूसीपीए चे अध्यक्ष डॉक्टर ग्लेन टी मार्टिन (अमेरिका) हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह याचे वितरण करण्यात आले. राहुल मघाडे यांच्या सत्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
إرسال تعليق