الصفحة الرئيسية दाणे हॉस्पिटलमध्ये उद्या मोफत शिबीर Janopchar News نوفمبر 19, 2022 0 दाणे हॉस्पिटलमध्ये उद्या मोफत शिबीरखामगाव (जनोपचार) येथील सुप्रसिद्ध डॉ प्रभाकर दाणे यांच्या तर्फे जागतिक मूळव्याध दिनी उद्या मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे यात मूळव्याध व भगंदर तपासणी व रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे
إرسال تعليق