बहुजन समाज पक्षाचे वतीने मोफत निदान व उपचार शिबीरास उस्फृत प्रतिसाद

 बहुजन समाज पक्षाचे वतीने मोफत निदान व उपचार शिबीरास उस्फृत प्रतिसाद

खामगाव (जनोपचार) बहुजन समाज पक्ष खामगाव शहरच्या वतीने चांदमारी फैल येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, सदर शिबीराला खामगाव शहरातील तज्ज्ञांनी  परिसरातील मलेरीया, टायफाईड, डेंगू,  कावीळ, दमा अवस्था, पोटाचे विकार, वातरोग, मुळव्याध, भगंदर आजाराचे लक्षणे इत्यादी बाबत आरोग्य तपासणी करुन औषधी व गोळयांचे मोफत वाटप केले तसेच जरुरी शस्त्रक्रिया असल्यास ५० टक्के सवलत / शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे सांगितले.


 सदर शिबीराला परिसरातील मीना माळवंदे, नंदीनी तासतोडे, ‍ निर्मला कांबळे, भारती शिंदे, पार्वती तासतोडे, भावना ऐडके, दिव्या माळवंदे, कस्तुरा काचतोडे, बाळकृष्ण कंकाळे, शोभा जाधव, काजल कांबळे, माधुरी कांबळे, सुष्मा देवकते, मल्हार देवकते, अक्षय तासतोडे, उमा माळवंदे, रुद्र जगताप, राधा गायकवाड, उमेश शिंदे, गयाबाई शेलार, पार्वती गोळेकर, लक्ष्मी गुजर, चिवू मसतुद, पुजा मसतुद, कमला गवई, शारदा तासतोडे, शांताबाई गुजर, प्रियंका गुजर, स्वरा गुजर, सविता, तासतोडे, नेहा तासतोडे, रुख्मनीबाई भोसले, कमल बोर्डे, जनाबाई तासतोडे, ओम गवातरे, मंगला कांबळे, गिरजा जगताप, भारती  शिंदे, अनिल पवार, नंदा गायकवाड, रुख्मीनी तासतोडे, राधीका तासतोडे, शेयस मोरे, सुनंदा तासतोडे, गिताबाई अढाव, शंकर पाचरकर, पुरुषोत्तम ठाकरे, शकुंतला परदेशी, सुनील भगत इत्यादी रुग्णांनी उपचाराचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमास बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.डी.एम.भगत, खामगाव शहराध्यक्ष विजय वाघमारे,  शहर सचिव विजय शिंदे, खामगाव विधानसभा उपाध्यक्ष विलास इंगळे व प्रभारी  रविंद्र वाकोडे व विकास शेगोकार यांनी सदर शिबीरास भेट देऊन यशस्वीरीत्या शिबीर संपन्न पार पाडले. 


Post a Comment

أحدث أقدم